सोशल मीडिया सेल पदाधिकाऱ्यांची हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे बैठक

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांनी सर्व भाजपा प्रवक्ते, मीडिया पॅनलिस्ट तसेच प्रमुख सोशल मीडिया सेल पदाधिकाऱ्यांची हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे संवाद साधला…

IMG-20170813-WA0002

या वेळी मा.आशिषजी शेलार, केशवजी उपाध्ये, आ. राम कदम, आ. अतुलजी भातखळकर, आ. अनिलभाऊ बोंडे, आ.अशोकजी उईके, शायना एनसी, माधवीताई नाईक, कांताताई नलावडे, प्रीती गांधी, शिवरायजी कुळकर्णी, आशिषदादा मेरखेड, निधीजी कामदार, जितेनजी गजारीया व अन्य मान्यवर उपस्थित होते…

IMG-20170813-WA0004

यावेळी भाजपा सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेशच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मा. नितीनजी यांची सदिच्छा भेट घेतली…