भव्य रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा, सावनेर विधानसभा क्षेत्र

डॉ. राजीवजी पोतदार (अध्यक्ष – भाजपा नागपूर जिल्हा) यांच्या नेतृत्वात भाजपा सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या टीम ने रोजगाराच्या शोधातील बेरोजगारांना योग्य रोजगार मिळवून देण्याकरिता सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्याचे ठरविले आहे.

या रोजगार मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट्य हे प्रत्येक बेरोजगारांना औद्योगिक व वाणिज्यिक संस्थांमध्ये रोजगार मिळवण्याकरीता सहाय्य करणे तसेच औद्योगिक / वाणिज्यिक संस्था आणि बेरोजगार ह्यांच्यामधील दूरी कमी करण्याकरिता एका समान मंचाची स्थापना करणे हे आहे.

दिनांक: रविवार 24/2/2019 ला सकाळी 9:30-4:30 पर्यंत
स्थळ: सुभाष प्राथमिक शाळा, गडकरी चौक, सावनेर

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करिता खाली दिलेला फॉर्म भरावा.