विदर्भात पतंजलीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग तयार होणार

काटोल येथे संत्रा प्रकल्प १९९४ साली सुरु झाला परंतु मागील शासनाच्या ढीस्याय धोरणा मुळे गेल्या २५ वर्षा पासून येतील संत्रा प्रकल्पाची वाताहत झाली परंतु नवीन सरकारने व विशेषतः या भागाचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी पुढाकार घेत हा प्रकल्प नव्याने सुरू करण्याकरीता थेट पतंजली योग समूहाला आमंत्रित केले व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुनरजीवित करण्याचा संकल्प केला व काटोल येथे…

Read More

संत्रा झाडावरील उत्पादन वाढविण्यासाठी इस्त्राईलचे तंत्रज्ञान भारतात येणार

भारतातील विशेषत: राज्यातील नागपूर या कॉलीफोर्निया संत्रा उत्पादन होणा-या क्षेत्रात एकरी ७ ते ८ टन उत्पादन क्षमता असलेल्या संत्रा बागांची उत्पादन क्षमता २० ते २५ टन कशी करता येईल व यासाठी इस्त्राईल तंत्रज्ञान पूरक आहे. त्यामुळे इस्त्राईल शास्त्रज्ञांना या भागातील संत्रा बागा दाखवून त्यावर तंत्रज्ञान कसे करता येईल यासाठी आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी पुढाकार घेवून तालुक्यातील हातला येथील १०० एकरात १० हजार संत्रा झाडे असलेल्या धीरज जुनघरे यांच्या शेतात…

Read More