Hon. Minister of Railways Shri. Suresh Ji Prabhu meet with Social Media Cell

The meeting was organized under the leadership and guidance of Hon. Minister of Railways Shri. Suresh Ji Prabhu with Maharashtra social media cell at Sahyadri Guest House, Malabar Hills, Mumbai. But due to some reason Hon. Railway Minister did not attend the program. The chief secretaries of Railway Departments has given a good presentation of the work done during their three-year tenture. This includes the information about various upcoming…

Read More

सोशल मीडिया सेल पदाधिकाऱ्यांची हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे बैठक

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांनी सर्व भाजपा प्रवक्ते, मीडिया पॅनलिस्ट तसेच प्रमुख सोशल मीडिया सेल पदाधिकाऱ्यांची हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे संवाद साधला… या वेळी मा.आशिषजी शेलार, केशवजी उपाध्ये, आ. राम कदम, आ. अतुलजी भातखळकर, आ. अनिलभाऊ बोंडे, आ.अशोकजी उईके, शायना एनसी, माधवीताई नाईक, कांताताई नलावडे, प्रीती गांधी, शिवरायजी कुळकर्णी, आशिषदादा मेरखेड, निधीजी कामदार, जितेनजी गजारीया व अन्य मान्यवर उपस्थित होते… यावेळी…

Read More

पाकिस्तानच्या सिमा रेषेच्या आत शिरून दहशतवादयांचा खात्मा केल्या बद्ल मोदी                     सरकारचे  जिल्हा भाजपच्यावतीने अभिनंदन.  

           जम्मू. काश्मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 11 दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले . लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी मध्यरात्रीपासुन गुरूवारी पहाटे पर्यत केलेल्या पाच तासांच्या लक्षयवेधी कारवाईत नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत किमान 35 ते 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक भारतीय जवानांनी मारलेत या आधीच्या सरकाने सैनिकांना असे विशेष अधिकार बहाले…

Read More

‘गाव तेथे विद्युत व्यवस्थापक ’ या अभिनव निर्णया बद्ल    पालकमंत्र्यांचे अभिनंदन.      डॉ.राजीव पोतदार

             महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ऊर्जा विभागाचे सुत्रे हातात घेतल्यावर ऊर्जा विभागामध्ये असलेल्या समस्यांची, अडचणींची त्यांना पुर्णताःहा जाणीव होती व त्या समस्या,अडचणी सोडविण्याकरिता मा. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाकडे पाठपुरावा करून ऊर्जाविभागाला बÚयाच मोठया प्रमाणावर गतीमान केले. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य लोडशेडींग मुक्त करणे. शेतकÚयांना बारा तास विज पुरवठा करणे, मागेल त्याला कृषी पंपाचे कनेक्शन देने, नवीन कनेक्शन करिता असलेली प्रतिक्षा…

Read More

काळा पैसा,भ्रष्टाचाराविरूध्द् लढाई तीव्र केल्या बदल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन डॉ.पोतदार

काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळया करणाÚया तीन प्रमुख गोष्टी आहेत. व गोष्टींचे समुळ उचाटन होने गरजेचे आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांनी या तीन गोष्टीचे उचाटन करण्याचा उपाय म्हणून 500 व 1000 रूपयांच्या नोटा चलनातुन काढुन घेण्याचा क्रांतीकारी व धाडसी निर्णय घेतला त्या बद्ल त्यांचे नागपुर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी अभिनंदन केले आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार,नकली नोटा व दहशतवाद…

Read More

नागपुरात आफ्रिकन, इंडियन सफारी : मुख्यमंत्री

मुंबई : नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन आणि इंडियन सफारी नोव्हेंबर २0१७ पर्यंत सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरवाडा प्राणी संग्रहालयाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्नी सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर सर्जन भगत, मुख्य वन्य जीव संरक्षक भगवान आदी उपस्थित होते. गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी ४५१ कोटी…

Read More

“मूल्यवर्धक उपक्रमातून” संस्कारशील विद्यार्थी तयार होईल

स्वातंत्र्यानंतर विद्यार्थ्यामधील नितीमुल्ये हरवत चालले आहे. त्यांच्या बालमनावर उचित संस्कार व्हावे. आणि भारताचा भावी नागरिक कर्तव्यनिष्ठ तयार व्हावा. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्थ्या फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा प्रायोगिक तत्वावर निवडून त्यात ‘मूल्यवर्धन उपक्रम’ सुरु केलेला आहे.या उपक्रमातून संस्कारशील विद्यार्थी तयार होईल. असे प्रतिपादन काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ‘मूल्यवर्धन उपक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातून जि.प.प्राथमिक शाळा,पारडसिंगा निवडली आहे.या शाळेत १…

Read More

“डिजिटल क्लासच्या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे ज्ञान वाढेल

काटोल तंत्रज्ञानाच्या युगात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थी सारख्या प्रमाणात स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षणा व्यतिरिक्त तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी प्रत्येक गावात डिजिटल क्लासची निर्मिती होणे गरजेचे आहे. डिजिटल क्लासची सुरुवात आज नरखेड तालुक्यातील परसोडी दिक्षित गावातून सुरु झाली असून यासाठी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेवून यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी केले. परसोडी दिक्षित येथील शाळेत या डिजिटल क्लासकरिता नरेश प्रसाद…

Read More

क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी काटोल नगर परिषदला ४ कोटी मंजूर

केंद्र शासनाच्या वतीने काटोल नगरीतील क्रीडांगण व खेळाडूंना लागणारे क्रिडा साहित्य मिळवून देण्याकरिता लागणारा निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यासाठी काटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी प्रयत्न केले व प्रत्येक प्रभागातील विविध क्षेत्रात क्रिडा मध्ये आवड असलेल्या खेळाडूंना चांगले क्रीडांगण साहित्य खरेदी करण्यासाठी नगर परिषदला ४ कोटीचा निधी मंजूर करून दिला. काटोल नगरी क्रिडा प्रेमी आहे. येथे १० ते १५ वेळा खो- खो, कबड्डी, हॉलीबॉल सारख्या राज्य स्पर्धा यापूर्वी आयोजित केल्या…

Read More

वादळी पाऊस व गारपीट ग्रस्त पिकांची डॉ.आशिष देशमुख यांनी केली पाहणी

काटोल व नरखेड तालुक्यातील वादळी वारा व गारपीटमुळे नुकसान झालेल्या गहु, चना, वटाना, सह आंबिया बहाराचे संत्रा फुल, मोसंबी फुल व पनेरीच्या कलमांचे दि. २८ आणि २९ फेब्रुवारी ला झालेल्या वादळी वारा व गारांनी प्रचंड नुकसान झाले यामध्ये डोरली, चारगाव, सोनखांब, कोहळा, हातला, ढवळापुर, पारडी (गोतमारे) रिधोरा, सावळी, मासोद आदी सह नरखेड तालुक्यातील मोहगाव भदाडे, पिपळा केवलराम, आग्रा, शेमडा, पिपळा (खु) इ. गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून हाती…

Read More