पाकिस्तानच्या सिमा रेषेच्या आत शिरून दहशतवादयांचा खात्मा केल्या बद्ल मोदी                     सरकारचे  जिल्हा भाजपच्यावतीने अभिनंदन.  

           जम्मू. काश्मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 11 दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले . लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी मध्यरात्रीपासुन गुरूवारी पहाटे पर्यत केलेल्या पाच तासांच्या लक्षयवेधी कारवाईत नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत किमान 35 ते 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक भारतीय जवानांनी मारलेत या आधीच्या सरकाने सैनिकांना असे विशेष अधिकार बहाले…

Read More

‘गाव तेथे विद्युत व्यवस्थापक ’ या अभिनव निर्णया बद्ल    पालकमंत्र्यांचे अभिनंदन.      डॉ.राजीव पोतदार

             महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ऊर्जा विभागाचे सुत्रे हातात घेतल्यावर ऊर्जा विभागामध्ये असलेल्या समस्यांची, अडचणींची त्यांना पुर्णताःहा जाणीव होती व त्या समस्या,अडचणी सोडविण्याकरिता मा. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाकडे पाठपुरावा करून ऊर्जाविभागाला बÚयाच मोठया प्रमाणावर गतीमान केले. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य लोडशेडींग मुक्त करणे. शेतकÚयांना बारा तास विज पुरवठा करणे, मागेल त्याला कृषी पंपाचे कनेक्शन देने, नवीन कनेक्शन करिता असलेली प्रतिक्षा…

Read More

काळा पैसा,भ्रष्टाचाराविरूध्द् लढाई तीव्र केल्या बदल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन डॉ.पोतदार

काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळया करणाÚया तीन प्रमुख गोष्टी आहेत. व गोष्टींचे समुळ उचाटन होने गरजेचे आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांनी या तीन गोष्टीचे उचाटन करण्याचा उपाय म्हणून 500 व 1000 रूपयांच्या नोटा चलनातुन काढुन घेण्याचा क्रांतीकारी व धाडसी निर्णय घेतला त्या बद्ल त्यांचे नागपुर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी अभिनंदन केले आहे. काळा पैसा, भ्रष्टाचार,नकली नोटा व दहशतवाद…

Read More

नागपुरात आफ्रिकन, इंडियन सफारी : मुख्यमंत्री

मुंबई : नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन आणि इंडियन सफारी नोव्हेंबर २0१७ पर्यंत सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरवाडा प्राणी संग्रहालयाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्नी सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर सर्जन भगत, मुख्य वन्य जीव संरक्षक भगवान आदी उपस्थित होते. गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी ४५१ कोटी…

Read More