“मूल्यवर्धक उपक्रमातून” संस्कारशील विद्यार्थी तयार होईल

स्वातंत्र्यानंतर विद्यार्थ्यामधील नितीमुल्ये हरवत चालले आहे. त्यांच्या बालमनावर उचित संस्कार व्हावे. आणि भारताचा भावी नागरिक कर्तव्यनिष्ठ तयार व्हावा. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्थ्या फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा प्रायोगिक तत्वावर निवडून त्यात ‘मूल्यवर्धन उपक्रम’ सुरु केलेला आहे.या उपक्रमातून संस्कारशील विद्यार्थी तयार होईल. असे प्रतिपादन काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ‘मूल्यवर्धन उपक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातून जि.प.प्राथमिक शाळा,पारडसिंगा निवडली आहे.या शाळेत १…

Read More