“डिजिटल क्लासच्या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे ज्ञान वाढेल

काटोल तंत्रज्ञानाच्या युगात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थी सारख्या प्रमाणात स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षणा व्यतिरिक्त तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी प्रत्येक गावात डिजिटल क्लासची निर्मिती होणे गरजेचे आहे. डिजिटल क्लासची सुरुवात आज नरखेड तालुक्यातील परसोडी दिक्षित गावातून सुरु झाली असून यासाठी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेवून यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी केले. परसोडी दिक्षित येथील शाळेत या डिजिटल क्लासकरिता नरेश प्रसाद…

Read More