क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी काटोल नगर परिषदला ४ कोटी मंजूर

IMAG1430

केंद्र शासनाच्या वतीने काटोल नगरीतील क्रीडांगण व खेळाडूंना लागणारे क्रिडा साहित्य मिळवून देण्याकरिता लागणारा निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यासाठी काटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी प्रयत्न केले व प्रत्येक प्रभागातील विविध क्षेत्रात क्रिडा मध्ये आवड असलेल्या खेळाडूंना चांगले क्रीडांगण साहित्य खरेदी करण्यासाठी नगर परिषदला ४ कोटीचा निधी मंजूर करून दिला….

Read More