वादळी पाऊस व गारपीट ग्रस्त पिकांची डॉ.आशिष देशमुख यांनी केली पाहणी

IMG-20160304-WA0008

काटोल व नरखेड तालुक्यातील वादळी वारा व गारपीटमुळे नुकसान झालेल्या गहु, चना, वटाना, सह आंबिया बहाराचे संत्रा फुल, मोसंबी फुल व पनेरीच्या कलमांचे दि. २८ आणि २९ फेब्रुवारी ला झालेल्या वादळी वारा व गारांनी प्रचंड नुकसान झाले यामध्ये डोरली, चारगाव, सोनखांब, कोहळा, हातला, ढवळापुर, पारडी (गोतमारे) रिधोरा, सावळी, मासोद…

Read More