विदर्भात पतंजलीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग तयार होणार

काटोल येथे संत्रा प्रकल्प १९९४ साली सुरु झाला परंतु मागील शासनाच्या ढीस्याय धोरणा मुळे गेल्या २५ वर्षा पासून येतील संत्रा प्रकल्पाची वाताहत झाली परंतु नवीन सरकारने व विशेषतः या भागाचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी पुढाकार घेत हा प्रकल्प नव्याने सुरू करण्याकरीता थेट पतंजली योग समूहाला आमंत्रित केले व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुनरजीवित करण्याचा संकल्प केला व काटोल येथे…

Read More