संत्रा झाडावरील उत्पादन वाढविण्यासाठी इस्त्राईलचे तंत्रज्ञान भारतात येणार

IMG_20160114_110220

भारतातील विशेषत: राज्यातील नागपूर या कॉलीफोर्निया संत्रा उत्पादन होणा-या क्षेत्रात एकरी ७ ते ८ टन उत्पादन क्षमता असलेल्या संत्रा बागांची उत्पादन क्षमता २० ते २५ टन कशी करता येईल व यासाठी इस्त्राईल तंत्रज्ञान पूरक आहे. त्यामुळे इस्त्राईल शास्त्रज्ञांना या भागातील संत्रा बागा दाखवून त्यावर तंत्रज्ञान कसे करता येईल यासाठी…

Read More